Friday, 2 January 2015

Parody - नामंजूर

This is my attempt to write a parody of four lines of a Marathi Song written by Sandeep Khare 

Original song Lines---

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर !
अन्‌ वार्‍याची वाट पाहणे - नामंजूर !
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर !


Parody lines---

वाहतुकीचे नियम पाळणे नामंजूर !
अन side साठी wait करणे नामंजूर !
मी ठरवावी गति माझ्या वाहनाची  !
दुसर्या गाडीच्या मागे चालणे नामंजूर !


Parody based on traffic condition on roads in Pune....

P.S. - Sorry to those who do not understand Marathi. :(